यवतमाळ सामाजिक

संजय वावरे यांच्या विर प्तनीच्या हस्ते ध्वारोहण

संजय वावरे यांच्या विर प्तनीच्या हस्ते ध्वारोहण

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दीन साजरा करत असतांना आमदार, खासदार किंवा एखाद्या संघटनेचे पदाधिकारीच आतापर्यंत ध्वजारोहन करतांना आढळून येतात. परंतु आज यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोशिएशन या राज्यस्तरीय कोचिंग क्लासेस संचालकांच्या संघटनेचे ध्वजारोहन , त्रिपुरा येथे कर्तव्यावर असतांना बांगलादेशाच्या सिमेवर आतंकवाद्यांनी घडवून आनलेल्या स्पोटात देशाकरीता शहीद झालेल्या संजय वावरे यांच्या विरपत्नी श्रीमती मिना संजय वावरे यांच्या हस्ते अॅस्पायर सायन्स क्लासेस येथे पार पडकेल्या अमृत महोत्सव दिनी ध्वजारोणाचां मान देण्यात आला. या प्रसंगी मोठ्या प्रमानात वर्ग शिक्षक विद्यार्थी, संचालक उपस्थीत होते.

Copyright ©