यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद शाळा हिवरी येथे अमृत महोत्सवां निमित्त चित्र प्रदर्शन

जिल्हा परिषद शाळा हिवरी येथे अमृत महोत्सवां निमित्त चित्र प्रदर्शन

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत हिवरी जिल्हा परिषद शाळेत आज भव्य चित्र प्रदर्शन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी काढलेले ७५ चित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले जिल्हा परिषद शाळे मध्ये ७५ व्यां अमृत महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्याना एक वेगळा आनंद निर्माण झाल्याने विद्यार्थी उस्फुर्त पण सहभाग घेत आहे यात सौ.नम्रता बिरे,मुख्याध्यापक
सुबोध बेलगमवार, जयंत दिकोंडावार, बेबी पट्टे,सविता पाचकोर, पूर्णा रोडे,भारती आत्राम,सुलभा मुस्कंदे यांचे विशेष मार्गदरशनाखालीच विविध उपक्रम राबविन्यात येत आहे.

Copyright ©