महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

कॅन्सर पीडिता ला दिला नितेश राणे ने आधार

कॅन्सर पीडिता ला दिला नितेश राणे ने आधार

यवतमाळ तालुक्यातील रुई वाई येथील कॅन्सर पीडित गजानन मधुकर मुरमुरे वय ३३ जीभेचा क्यांसार झाल्याचे सबदर कुरेशी आणि निलेश लोणकर यांना माहिती मिळाली खाजगी रुग्णालयात तपसण्या करून घेतल्या शस्त्र क्रिया करण्यासाठी डॉक्टर नी सात लाख खर्च सांगितल्याने सर्व हताश झाले गजानन मुरमुरे यांनी जगण्याची आसच सोडून दिली कारण परिस्थिती हालाकी ची असल्याने उपाचार होने कठीण होते यातच मुबई येथील सामाजिक कार्यकर्ते व नितेश राणे यांचे निकट वर्तिय राजुभाऊ फुलझेले यांना माहिती दिली त्यांनी नितेश राणे यांचेशी चर्चा करून त्यांना तातडीने मुबई येण्यास सांगितले व नितेशभाऊ राणे यानी दखल घेऊन नाणावती रूग्णालया मध्ये दाखल करून त्यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून घेतली आली त्यांचे स्विय सहाय्यक जहिद खान व फरिदा म्याडम रुग्ना सोबत येऊन आवश्यक ते सहकार्य केल्याने गजानन या तरुणास नव्याने जीवन मिळाले या करीता राजुभाऊ फुलझेले,सब्दर कुरेशी,निलेश लोणकर यांनी सामाजिक वसा जोपासत पीडित गजानन मुरमुरे,याला मदतीचा हात दिला.

Copyright ©