यवतमाळ शैक्षणिक

हिवरी जिल्हा परिषद शाळेत सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी

हिवरी जिल्हा परिषद शाळेत सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरी,पंचायत समिती यवतमाळ, अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने काही कवायती च्या माध्यमातूना सादरीकरण करने सुरू आहे यातच
विद्यार्थ्यांनी कवायतीच्या माध्यमातून ’75’ अंकित केले करून राष्ट्र ध्वोजास प्रणाम करीत कवायती सादर केल्या या वेळी मुख्याध्यापिका सौ.नम्रता बिरे,
सुबोध बेलगमवार, जयंत दिकोंडावार,सौ बेबी पट्टे,सविता पाचकोर, पूर्णा रोडे,भारती आत्राम,सुलभा मुस्कंदे

Copyright ©