यवतमाळ सामाजिक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत महत्व पूर्ण जनहिताचे निर्णय घेऊन दिशा ठरविण्यात आली दिनांक ५.आगस्ट ला महागाई, बेरोजगारी, रुपयाचे अवमूल्यन व सरकारी कंपन्या विकण्या विरोधात तसेच पुरपरिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. इत्यादी मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. या बाबतीत चर्चा व नियोजन करण्यासाठी सदरबैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीला मा. बाळासाहेब मांगुळकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचीव जावेद अन्सारी, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी तालुका अध्यक्ष रमेश बिसनकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा उषाताई दिवटे,बबलु देशमुख, पल्लवी रामटेके, शब्बीर खान, अमेय राऊत,उमेश इंगळे,छोटू सवाई,प्रदीप डंभारे, दत्ता हाडके,संगित काळे, राजीक पटेल, मोहसीन खान,अजय किन्हीकर,डॉ.तेलगोटे, बंडु जाधव,अजय मैत्रेकर, ओम तिवारी,लकी जयस्वाल, संगिता उमरे, अंजली चिलोरकर, प्रियंका बिडकर, शिलाता ईंगोले , गजभिये, निशांत ,मानकर राहुल वानखेडे,बबलीभाई,संघपाल बारसे,इत्यादी उपस्थित होते.

Copyright ©