यवतमाळ सामाजिक

ग्रामविकास अधिकारी जयश्री भुजाडे आदर्श पुरस्काराने सन्मानित

ग्रामविकास अधिकारी जयश्री भुजाडे आदर्श पुरस्काराने सन्मानित

नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरणात जयश्री भूजाडे महिला ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून नुकत्याच जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात जिल्हा अधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, अ, कार्यकारी अधिकारी अरविंद गुडघे अ. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्या उपस्थित जयश्री भुजाडे यांना सन 2020- 21 या वर्षामध्ये उत्कृष्ठ काम कामे केल्यामुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सोबतच जयश्री भुजाडे यांचे विस्तार अधिकारी कृषी पदि पदोन्नती देण्यात आल्याने भुजाडे यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे तर ग्रामपंचायत धनज येथील सरपंच सौ अंजलीताई हुड उपसरांच शुध्योधन चव्हाण ग्राम पंचायत सदस्य पंकज गोल्हर ज्ञानेश्वर वानखेडे रिजवान शेख शीतल वानखेडे खडसेताई शेलारेताई ढोकनेताई शेलेंद्र हुड आणि ग्रामस्थांनी अभिंदन केले तर हीवरी येथील ग्रामपंचायत तथा ग्रामस्थानी त्यांचे अभिनंदन केले

Copyright ©