यवतमाळ सामाजिक

निधन वार्ता

लोकमत वृत्तपत्राचे वार्ताहर शिवानंद लोहिया यांच्या मातोश्री सौ पुष्पा बाई ओमप्रकाश लोहिया वय 72 वर्ष यांचे आज दुपारी 2 वाजता दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पती एक मुलगा एक मुलगी नातवंड असा आप्त परिवार असून ते हीवरी येथील रहिवाशी आहे,यांच्या पार्थिवावर ऊद्या सकाळी 9 वाजता वडगाव रोड यवतमाळ मशान भुमित अंत्यविधी करण्यात येणार

Copyright ©