यवतमाळ सामाजिक

माहूर ते मंदेव कावड पद यात्रेचा मंदेव येथे समारोप

माहूर ते मंदेव कावड पद यात्रेचा मंदेव येथे समारोप

मनदेव देवस्थान येथील शिवगण परिवारा तर्फ दरवर्षी याही वर्षी दि.३० जुलै २०२२ रोजी कावड पद यात्रा माहूर येथून प्रारंभ करुन दि ३१ जुलै २०२२ ला मनदेव येथे समारोप करण्यात आला या वेळी भाविकांनी कावड पद्त्रेकरूचे जंगी स्वागत केले तसेच ठीक ठिकाणी कावड चे स्वागत करण्यात आले.या कावड पद यात्रे मध्ये किन्ही,अर्जुना,मनपुर हिवरी,वाटखेड,यवतमाळ येथील शिवगण परिवाराचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.सोबत महिला भजनी मंडळ सुद्धा सहभागी होत्या. या कावड पद यात्रे चे आयोजक व मार्गदर्शक महादेवराव राऊत आणि मनोहरजी जोशी महाराज यांनी केले.

Copyright ©