यवतमाळ सामाजिक

*कुटु़ब नीयोजन शिबिरातील रुग्णांना फळे,बिस्कीट वाटप*

 

बेलोरा येथील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कुटु़ब नीयोजन शिबिरातील रुग्णांना फळे,बिस्कीट देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली प्राथमिक आरोग्य उप केंद्र बेलोरा येथे कुटुंब नियोजन शिबिर घेण्यात आले या शिबिरात ग्रामीण भागातील गाव खेड्यावरून अनेक रुग्णांनी या ठिकाणी शस्त्रक्रियेचा लाभ घेतला तेथील सर्व रुग्णाची काळजी घेत त्यांचेवर योग्य उपचार करण्यात आले की नाही तेथील रुग्णांना कोणकोणत्या अडचणी आहे,या बाबत विचारणा करून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या तर फळे,बिस्कीट हि देण्यात आले या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंजलीताई संदीप गिरी वैद्यकीय अधिकारी
डॉ.अजय डाखोरे , एन एम मडावी, रवी बागडे जयर्षी राऊत ऊमा नागापुरे बबीता राऊत जया पखाले सुनिता राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©