राजकीय सामाजिक

*अतिवृष्टी व पूरग्रस्तांनच्या सर् सकट मदत द्या* * हरीश कुडे यांची मागणी*

 

आर्णी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, विरोधी पक्ष नेते मा. अजितदादा पवार यांचा पूरग्रस्त भागास भेटी देऊन पूरग्रस्तांना आधार देत मदतीचे आव्हान करण्यात आले अजित पवार आर्णी तालुक्यातील पाहणी करण्या करीता आले असता राष्ट्रवादी काँग्रेस चे आर्णी तालुका अध्यक्ष हरीश भाऊ कुडे यांनी शेतकर्यांचे वेथा मांडून शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची माहिती देत सर सकट हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी कारण नुकसानीच्या तुलनेत हि रक्कमही अपुरी होते शेतकर्यांनी या वर्षी तिबार पेरणी करूनही शेत आजही काळेच दिसते त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही तरी आधार होऊ शकतो म्हणून विणा विलंब शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी हरीशभाऊ कूडे यांनी निवेदन द्वारे केली या परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचाहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी या करीता विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना निवेदन दिले.

Copyright ©