Breaking News यवतमाळ सामाजिक

दररोज बस्थानका मधुन केल्या जाते प्रवांशांची चोरी**

प्रतिनिधी पुरुषत्तंम कामठे
यवतमाळ उमरखेड चालणाऱ्या  बसेसचा धुमाकुळ सुरू असून प्रवाशाचा जीव धोक्यात आला आहे, चक्क बसस्थानका मधून खाजगी बस धारक प्रवाशांना आपल्या बस मध्ये घेऊन जातात आणि महामंडळाचे कर्मच्यारि पहारा देताना दिसून येतात प्रथमच एसटी महामंडळ घाट्यात असल्याचे सांगन्यात येतं या अगोदर एसटी बस कर्मच्यार्याच्या संपा वेळी खाजगी बस धारकानी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली तिकीट दर दुप्पट आकारून प्रत्येक प्रवाशांना दम देऊन तिकीट वसुली केली ,आणि आज जणु काही खाजगी बस धारकांच्या एसटी बस स्थानकात प्रवाशी आणून ठेवल्या प्रमाणे येतात आणि प्रवाशांना आपल्या खाजगी बस मध्ये घेऊन जातात या कडे एकाही अधिकाऱ्यांनी साधी चौकशीहि केली नाही कदाचित अधिकारी,चालक,वाहक यांच्याशी आर्थिक हित संबंध तर जुळले नाही ना असा सवंशय वेक्त करण्यात येत आहे, ट्रॅव्हल समोर आणि १०मिनिटा नंतर माघाऊन बस येते ट्रॅव्हल्स मध्ये प्रवाशी जातात बस मधील आसन मात्र खाली राहते या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशी वर्गा कडून करण्यात येत आहे.

Copyright ©