महाराष्ट्र सामाजिक

*कारगिल विजय दिवस साजरा*

 

कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो. कारगिल विजय दिवस निमित्ताने शहरातील तिरंगा चौक येथे कारगील विजय दिवस साजरा करून कारगिल युध्दात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी
पवन शर्मा,आसिम अली,भूपेंद्र परिहार,ललित जैन,योगिन तिवारी,सूरज बिसेन,रूपेश प्रजापति,निशांत डोईजड,किरण पोगडे,अब्दुल भाई,राघवेंद्र चौधरी,फारूक अंसारी,आदि उपस्थित होते

Copyright ©