यवतमाळ सामाजिक

*सहा गावात महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची शाखा स्थापन*

 

प्रतिनिधी
पुसद तलुक्यातील सहा गावातील नुकत्याच शाखा स्थापन करण्यात आल्या यात
महाराष्ट्र गवळी समाज संघटना, सहा गावातील कार्यकारनी गठीत करण्यात आली त्या देवगव्हाण ( नवीन) शाखा,ईसापुर (शाखा),हिवळनी(शाखा),सवरगाव(शाखा),शेबाळपिपरी( शाखा),देवगव्हाण (जुने )(शाखा )गठित करण्यात आली. या शाखेच उद्घाटन
पुसद तालुका अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, :उपाध्यक्ष: आशिष केशवराव साखरे,: सचिव: विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष: संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव: ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,
कार्याध्यक्ष: दत्‍तराव भिमराव काळे, जिल्हा सदस्य यांनी केले या वेळी,शंकरराव माटे, ,सुधाकरराव गादेकर हे प्रमुख उपस्थितीत होते. समाज हा एकाच धाग्यात गुंफून असायला पाहिजे तेव्हाच त्या समाजाची जिवंत पना जाणून येते सर्वांनी मतभेद विसरून समाजा प्रती एक निष्ठ राहणे अगोदर अंगीकारणे गरजेचे आहे तेव्हाच समाज पुढे जाऊ शकतो या करीता युवा पिढी ने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे संदेश या वेळी देण्यात आला. या वेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Copyright ©