यवतमाळ सामाजिक

मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा ला शिबिराची सांगता

मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा ला शिबिराची सांगता…

भाऊरावजी चौधरी,सेवानिवृत्त अधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.7 जुलै 22 ते दि. 21जुलै 22 पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले तर सर्वांच्या तपासण्या हि करण्यात आल्या या शिबिराला अनेक रुग्णांनी नोंद केली व लाभ घेतला…दरम्यान, नियोजना नुसार झालेल्या उत्पन्नाचा काही भाग हा यवतमाळ येथील”मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा”या ठिकाणी देणगी(रक्कम) व मिष्टान्न पदार्थ मा.भाऊरावजी चौधरी यांच्या हस्ते देऊ करून शिबिराची सांगता करण्यात आली…या वेळी , डॉ.विवेक चौधरी,सुरेश चौधरी, राजेंद्रभाऊ,चचाने, राजेंद्रकुमार,दुधकोर,मंगेशबाऊ सहारे,राजुभाऊ राऊत,अशोक आत्राम,सतीश कुडसंगे,हनुमान कुडमेथे उपस्थित होते…

Copyright ©