यवतमाळ सामाजिक

वाहतूक शाखेचा प्रताप दुचाकी धारकास वेठीस धरून ट्रॅव्हल्स धारकांची करताहेत पाठराखण

वाहतूक शाखेचा प्रताप दुचाकी धारकास वेठीस धरून ट्रॅव्हल्स धारकांची करताहेत पाठराखण

यवतमाळ:
वाहतूक शाखा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स चे बनले रक्षक आणि दुचाकी धारकांचे ठरत आहे कर्दनकाळ शेकडो एकी कडे दुचाकी धारकांना अडून दंड केल्या जातो तर दुसरीकडे ट्रॅव्हल्स धारकांना राज्य महामार्गाच्या मधोमध ट्रॅव्हल उभी करून प्रवाशी भरल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते याचा पुरावा देण्याची गरज नाही.
शहरामधे मुख्य रसत्यात ट्रॅव्हल्स धारक बिनधास्त आपले वाहन उभे करून प्रवाशी भरताना दिसून येत आहे इतर वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असेल त्या परिसरातील वाहन धारकाणाच माहीत वाहन धारक ये जा करताना त्या परिसरतील एक प्रकारचे आव्हाहनच आहे अनेक वेक्ति ट्रॅव्हल धारकान मुळे त्रस्त झाले आहे ट्रॅव्हल रस्त्यातच उभ्या राहत असल्याने अनेक अपघात झाले मात्र प्रशासन या कडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याने अनेक झन ट्रॅव्हल्स उभ्या राहतात त्या परिसरात मधून जीव मुठीत घेत कसा बसा रस्ता काढात जातो विशेष म्हणणे जिल्हा परिषद परिसर विद्यार्थ्यांनी गाज गजबजलेला असून विद्यार्थ्यांची सतत ये जा असते तर जिल्हा परिषद मध्ये शहारा मधूनच नाही तर जिल्हा मधून हजारो लोक या मिनी मंत्रालयात येतात त्या मुळे याच परिसरात ट्रॅव्हल चां मोठा धुमाकूळ असतो या सर्व बाबीचा विचार करता मोठी अप्रिय घटनाही घडू शकते म्हणूनच काही होण्या पूर्वी प्रशासनाने सावध गिरी बाळगून मोठ्या ट्रॅव्हल्स ना शहारा बाहेर थांबा देण्यात यावा अशी मागणी पालक वार्गा कडून जोर धरत आहे.

 

Copyright ©