यवतमाळ राजकीय

*रसत्याची गुनवत्ता तपासून दोशीनवर कार्यवाहि करा मागणी*– *शहर कॉग्रेस कमिटिची मागणी*

 

*शहर कॉग्रेस कमिटिचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन*

यवतमाळ:शहरामधे विविध ठिकाणी सीमेंट व डांबरी रसत्याचे विकास काम करण्यात आले परंतु ते रस्ते अत्यल्प कालावधीत उखडून गेले यामुळे प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाला हे सर्व प्रकार दिसत असताना सुध्दा प्रशासनाने पाठ फिरउन घेतली व कुठल्याही प्रकारची दखल न घेता सर्व अधिकारी आपल्या कार्यलयांच्या खुडच्या तोडत बसलेले आहे.परंतु शहर कॉग्रेस कमिटी ने पूर्ण पने तपास करुण थेट नगर परिषद गाठुन मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी नगर परिषद,यवतमाळ यांना निवेदना मार्फत रसत्याची गुवत्ता तपासून निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रसत्याचे काम करणाऱ्या दोशीनवर कार्यवाहिची मागणी केली व सोबतच यवतमाळ अमृत पानी पुरवठा योजना मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे पाइपलाइन वारंवार फुटून रस्त्यात वारंवार खोदकाम केले जाते ज्यामुळे रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने सर्वसाान्यांचे जीव धोक्यात आले आहे रस्त्यावरील खड्यान मुळे नागरिक त्रस्त झालेले आहे.वरील आशयाचे निवेदन देते वेळी उषाताई दिवटे , दर्शना ताई लोकेश इंगोले , वैशाली ताई सवाई , दत्त भाऊ हाडके , लालजी तेलगोटे , संदीप तेलगोटे आनंद लोखंडे , मुकेश देशभ्रतार ,पंडित कांबळे , रईसा कुरेशि, आशिष महाले इत्यादि उपस्थित होते

Copyright ©