यवतमाळ सामाजिक

शहरातून चालनार्या अवैद्य ट्रावल्स (बस)मुळे वाहतुकीला अडथळा

यवतमाळ: पुरुषोत्तम कामठे

शहरातून चालनार्या अवैद्य ट्रावल्स (बस)मुळे वाहतुकीला अडथळा

यवतमाळ:शहरामधील ट्रावल्स (बस)कंपनीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असल्याने सामान्यची एक प्रकारची लुटच सुरूअसल्याने याचा त्रास मात्र सर्व सामान्यांना सहन करावा लागत आहेत तर अनेकांचे प्राणही गेल्याचे उदाहरण आहे ट्रॅव्हल बसचे इजट आणि मालक आपल्या कमाइ साठी सर्व सामन्याचे बळी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे ट्रॅव्हल्स धारक कुणाचाही विचार न करता मुजोरिन भर रस्त्यात ट्रावल्स उभी करुण प्रवाशी बसवत असल्याने वाहतुकिला तर मोठया प्रमाणात अडचन होतेच परंतु दुचाकी पायदळ चाळणार्याणाही जीव मुठीत घेऊन येथील रस्ता पास करावा लागतो होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक प्रशासन उघड्या डोळ्यानी पहात असून यांना सर्व प्रकारची जणू काही मुभाच मिळाली
या कडे वाहतूक पोलीस पाहातही नाही त्यांना केवळ एकच टार्गेट दिले ते म्हणजे सर्व सामान्य दुचाकी धारकांन वरच कारवाई करण्याचे तर

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे जणूकाही साठे लोटे असल्याचे दिसून येते मग प्रश्न आला तो या होत असलेल्या जीव घेनी प्रावाशी ट्रॅव्हल्स वर कारवाई करणार कोण ? असा सवाल सर्व सामान्यांना पडला आहे.

Copyright ©