यवतमाळ सामाजिक

शंकरलाल कोठारी इंग्लिश मिडीयम स्कूल व गुरुकुल विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

शंकरलाल कोठारी इंग्लिश मिडीयम स्कूल व गुरुकुल विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

करण्यात आला. त्यावेळी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्ष नेते चंदुभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चौधरी यांनी ग्रुरू काय असते,सर्वात पहिला गुरू कोण आणि प्रत्येकानी गुरू चां आदर कसा व का करायला पाहिजे या बाबत विशेष मार्गदर्शन केले तर येथील विविध शिक्षक,शिक्षिका व संचालकांनी विचार वेक्त केले या वेळी संचालिका सौ. अर्चना कोठारी, मुख्याध्यापक विजय विसपुते व अजय किन्हीकर.
आभार प्रदर्शन दुर्गा मिश्रा यांनी केले तर प्रास्ताविक विजय विसपुते यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

Copyright ©