महाराष्ट्र सामाजिक

प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण व उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप

प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण व उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप

बळीराम पाटील महाविद्यालयात किनवट येथे किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करूण शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजसेवेचा माठो वारसा आसल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपून उपजिल्हा रूग्णालय गोंकुदा किनवट येथे रूग्णांना फळे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, प्रर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील ,डॉ. जी.बी.लांब,डॉ. आनंद भालेराव, प्रा.के.व्ही मिराशे,
डॉ. सुरेन्द शिंदे,डॉ. पंजाब शेरे,प्रा.पुरूषोत्तम यरडलावार,प्रा.डी.टी.चाटे,प्रा.शिवदास बोकडे,प्रा सुलोचना जाधव,डॉ. लता पेंडलवाड, डॉ. शुभांगी दिवे, प्रा.मंदाकिनी राठोड,स्वाती कुरमे,सुधीर पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शेषराव माने यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार प्रा.सुलोचना जाधव यांनी मानले.

Copyright ©