यवतमाळ सामाजिक

पत्रकारास धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारा वर करवाई करण्या करिता दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघा चे निवेदन

पत्रकारास धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारा वर करवाई करण्या करिता दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघा चे निवेदन

यवतमाळ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी मंगळवार दिनांक १२/०७/२०२२ रोजी ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओंकार चेके यांना भ्रमणध्वनीवरून धमकी दिली. या घटनेमुळे पत्रकार सृष्टीत संतपत भावना व्यकत केल्या जात आहे त्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी दारव्हा यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळेस दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघा चे अध्यक्ष किशोर बिहाडे उपाध्यक्ष वसंत जाम्भोरे, दीपक वगारे, प्रदीप मेश्राम ,अन्सार खान,सुनील नागापूरे,सागर जाधव,अर्जुन धोटे,लखन बागड़े,राजू चव्हाण, आरिफ मलनस,संतोष राठोड, वसंत लोंढे,संजय चव्हाण,श्याम चव्हाण,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते।

Copyright ©