यवतमाळ राजकीय

विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन

विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन

आज दिनांक 13 सात 2022 रोजी आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा च्या वतीने यवतमाळ शहरांमध्ये बस स्थानक चौक येथे राज्यव्यापी आंदोलन व विद्युत दरवाढीचा निषेध याकरिता घेण्यात आले यामध्ये विद्युत दरवाढ गॅसची दरवाढ तसेच पेट्रोल डिझेलची दरवाढ व वाढती महागाई याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार या सर्वांवर रोष व्यक्त करण्यात आला यामध्ये मुख्यमंत्र साहेबांना निवेदन देण्याचे ठरले की त्यांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे मिनिट पर्यंत माफ करण्यात यावी तसेच ज्या मुख्य गरजु आहेत जसे चांगल्या शाळा चांगले आरोग्य अधिकारी शुद्ध पिण्याचे पाणी व वीज या सुविधा सरकारने मोफत पुरवाव्या किंवा अल्प किमतीमध्ये पोहोचवाव्या अशी आग्रहाची विनंती करण्यात आली महागाईचे मूळ कारण हे फक्त भ्रष्टाचारच आहे यावर जनतेचा ठाम विश्वास झाला
आजच्या आंदोलनामध्ये खालील पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा संयोजक वसंतरावजी ढोके ,अतुल झोपाटे सर तालुका संयोजक , श्री गुणवंतराव इंदूरकर शहर संयोजक , एडवोकेट मनीष माहुलकर जिल्हा सचिव, श्री विलास वाडे जिल्हा कोषाध्यक्ष , आकाश चमेडिया युवा संघटक, एडवोकेट अमित पवार विभाग प्रमुख ,निरंजन मेश्राम विभाग प्रमुख, संजय निनावे साहेब, संतोष झाडे , रितेश चोपडा सौ शारदा गेडाम ,सौ प्रतीक्षा राहण गाडले, मनोज अग्रवाल, राधेश्याम चावरे, आशिष पाली अनिल चव्हाण, शत्रुघ्न आडे, राजेश धामणकर, राजानंद नगराळे, दीपक कोसेकवार, रामेश्वर गावंडे, शोभा बंडू अहिर, अखिल अहमद, कवीश्वर पे़ंदोर, रमेश भाऊ गुरनुले, मनोहरलाल गिरळकर, दिनेश पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते

Copyright ©