यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा परिसरामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ़ खान

सावळी सदोबा परिसरामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ

ढगफुटी सारखे पाऊस मोठ मोठ्या सरी कोसळत होत्या सुभाष नगर गावामध्ये वादळी वाऱ्यासहित असा मोठा पाऊस आला की या पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांचे शेतात बांधामध्ये पाऊसच पाऊस दिसत होता असा भयानक पाऊस आम्ही या दहा वर्षांपूर्वी सुभाष नगर गावामध्ये बघितलं होतं तशाच प्रकारचा पाऊस आज रोजी सुभाष नगर गावामध्ये चालू होतं या पावसामुळे कित्येक घरामध्ये पाऊस अक्षरशः पडत होता बरेच असे लोकांच्या घरामध्ये पण पाऊस कोसळत होता जीव मुठीत धरून बरेच गरीब गरजू शेतकरी हवालदार झाल्यासा कासावीस करत होता यामध्ये संपूर्ण सुभाष नगर गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्याचबरोबर अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्यामुळे नाला लगतचे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची जास्त नुकसान झालं शासनाने विशेष लक्ष देऊन सुभाष नगर लोहकरवाडी नागरिकांना व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी साहेबांना व नायब तहसीलदार साहेबांना प्रत्यक्षात येऊन पंचनामा करून योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी आवर्जून सावली सदोबा सर्कलतील तमाम शेतकरी बांधव शासनाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करत आहे अशा तत्पुंदी मदतीने शेतकऱ्यांचे काही होणार नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी जरी शेतकऱ्याला मदत मिळाली तर तेवढ्या तरी फायदा होईल यापेक्षा शेतकरी पाहत आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सुभाषनगर येथील विहीर नालालगत असल्यामुळे त्या विहिरीमध्ये सुद्धा या पुराचे पाणी सुद्धा गेला असेल असे गावकऱ्याकडून चर्चा चालू आहे अशा दूषित पाण्यामुळे नागरिकाचे भवितव्य व आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह आहे यासाठी सुभाष नगर गावामध्ये शासनाने ग्रामपंचायत विहिरीवर पूर संरक्षण भिंत बांधून नागरिकाचे आरोग्य सुदृढ कशी करता येईल याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे

Copyright ©