यवतमाळ सामाजिक

पुसद नगरपरिषदेने नियमबाहृय सुरु केलेल्या अंगणवाड्या रद्द करा आयटकची मागणी

————————————-
पुसद नगर परिषदेने जुलै महिन्यापासून नियमबाह्य १० अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्याची मागण्याचे निवेदन यवमाळ जिल्हाधिकारी यांना आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन शिष्टमंडळाने देण्यात आले .
पुसद येथे शासनाने एकात्मीक बालविकास सेवा योजना अंतर्गत ३९ अंगणवाड्या २००४ पासून सुरु आहेत पुसद येथे अंगणवाडी केंद्राची गरज असल्यास नगरपरिषद ठराव करुन शासनाकडे मागृणी करु शकते मंजुरी प्राप्त होताच अंगणवाडी केंद्र सुरु होतील पुर्ण प्रकिया करणे गरजेचे आहे ज्या स्लम वार्डात अंगणवाडी नाही अशा ठिकाणी आयसिडीस ने अंगणवाड्या सुरु करण्याची मागणी करायची आहे. परंतु पुसद नगर परिषदेने कुठालीही परवानगी नगर विकास विभाग किंवा महिला व बालविकास विभागाची घेतलेली नाही .याबाबद जिल्हाधिकारी साहेब यांनी स्पष्ट सांगितले आहे नगर परिषदेला अंगणवाडी केंद्र उघण्याचे अधिकारच नाही .चौकशी करुन अहवाल मागून योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले
सद्या सुरु आसलेल्या अंगणवाड्या त्या वार्डातील नगर परिषद शाळेतील रिकाम्या खोल्यात भरविले जावू शकते . शिक्षण ,आरोग्य व पोषण आहार योग्य प्रकारे देण्यासाठी सहकार्य नगर परिषदेने करावे . यासाठी उत्पन्नाच्या १०% रक्कम हि ग्रामपंचायत असो किंवा नगरपरिषद यांनी महिला बालविकासावर खर्च करण्याचा कायद्या आहे .
निवेदन देतानी आयटकनेते काँ दिवाकर नागपूरे पल्लवी रामटेके सविता कट्यालमल ज्योती खोबरागडे*पुसद नगरपरिषदेने नियमबाहृय सुरु केलेल्या अंगणवाड्या रद्द करा आयटकची मागणी*
————————————-
पुसद नगर परिषदेने जुलै महिन्यापासून नियमबाह्य १० अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्याची मागण्याचे निवेदन यवमाळ जिल्हाधिकारी यांना आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन शिष्टमंडळाने देण्यात आले .
पुसद येथे शासनाने एकात्मीक बालविकास सेवा योजना अंतर्गत ३९ अंगणवाड्या २००४ पासून सुरु आहेत पुसद येथे अंगणवाडी केंद्राची गरज असल्यास नगरपरिषद ठराव करुन शासनाकडे मागृणी करु शकते मंजुरी प्राप्त होताच अंगणवाडी केंद्र सुरु होतील पुर्ण प्रकिया करणे गरजेचे आहे ज्या स्लम वार्डात अंगणवाडी नाही अशा ठिकाणी आयसिडीस ने अंगणवाड्या सुरु करण्याची मागणी करायची आहे. परंतु पुसद नगर परिषदेने कुठालीही परवानगी नगर विकास विभाग किंवा महिला व बालविकास विभागाची घेतलेली नाही .याबाबद जिल्हाधिकारी साहेब यांनी स्पष्ट सांगितले आहे नगर परिषदेला अंगणवाडी केंद्र उघण्याचे अधिकारच नाही .चौकशी करुन अहवाल मागून योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले
सद्या सुरु आसलेल्या अंगणवाड्या त्या वार्डातील नगर परिषद शाळेतील रिकाम्या खोल्यात भरविले जावू शकते . शिक्षण ,आरोग्य व पोषण आहार योग्य प्रकारे देण्यासाठी सहकार्य नगर परिषदेने करावे . यासाठी उत्पन्नाच्या १०% रक्कम हि ग्रामपंचायत असो किंवा नगरपरिषद यांनी महिला बालविकासावर खर्च करण्याचा कायद्या आहे .
निवेदन देतानी आयटकनेते काँ दिवाकर नागपूरे पल्लवी रामटेके सविता कट्यालमल ज्योती खोबरागडे

Copyright ©