यवतमाळ सामाजिक

वृत्तपत्र विक्रेता बाळासाहेब शिंदे यांचे निधन

वृत्तपत्र विक्रेता बाळासाहेब शिंदे यांचे निधन

यवतमाळ: यवतमाळ वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचे दि. 13 जून 2022 रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे. संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांचे ते मोठे भाऊ होते. त्यांच्या जाण्याने वंजारी फैल परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Copyright ©