यवतमाळ सामाजिक

अखेर अंजलिताई गिरी यांच्या प्रयत्नाला यश,पांदन रस्ता मंजूर

अखेर अंजलिताई गिरी यांच्या प्रयत्नाला यश,पांदन रस्ता मंजूर

अखेर अंजलिताई गिरी यांच्या प्रयत्नाला यश,पांदन रस्ता मंजूर
बे ( रुई )येथील अनेक वर्षा पासुन प्रलंबित पादन रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत होता याची दखल घेऊन महिला आघाडीच्या शिवसेना तालुका संघटिका सौ.अंजलीताई संदीप गिरी यांनी
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,पालकमंत्री संदीपानजी भुमरे ,मा. आ. संजय राठोड व आ.दुष्यंन्त चतुर्वेदी कडे पाठपुरावा करून बेलोरा येथे मातोश्री पांदन रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी
,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,महिला आघाडी जिल्हा समन्वयक सागरताई पुरी,तालुका प्रमुख संजय रंगे,संजय कांबळे,मुरली भाऊ गुघाणे,सुधाकर राऊत,गजानन राऊत,गजानन गिरी,श्रावण मडावी,राजू गौतम,हर्षा भारती, गजानन बोंबलगे,निलेश गुघाणे,अँजेश गुघाणे,बलदेवसिंग गौतम,मधुकर राऊत,देवराम मेश्राम,राहुल गंभीरे व बेलोरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©