यवतमाळ सामाजिक

कारखेडा ग्रा.वि. का. सह. संस्थेवर कॉग्रेस ची बाजी

कारखेडा ग्रा.वि. का. सह. संस्थेवर कॉग्रेस ची बाजी

कारखेडा ता.नेर ग्रा. वि. कार्यकारी सहकारी संस्थेची निवडनुक नुकतीच पार पडली, त्यामध्ये शेतकरी सहकारी पॅनलचे सर्व तेरा उमेदवार निवडुन आले. अत्यंत चुरशिच्या निवडनुकीत अशोकराव घोडे यांचे नेतृवात कॉग्रेसच्या पॅनलने बाजी मारली व विरोधी पक्षाच्या पॅनलचा पराभव झाला. विजयी झालेल्या उमेदवारा मध्ये शंकरराव घोडे इ. मा. व मतदार संघ, प्रल्हाद रंगारी अ. जाती मतदार संघ, मोतीराम उघडे वि भ इ मा मतदार संघ, दुर्गाबाई पाटील महिला राखीव संघ, शशिकलाबाई वानखडे महिला राखीव संघ, नरेंद्र दहापुते सर्वसाधारण संघ, बाबाराव वानखडे ,संजय मोरे, दिलीप गावंडे, भास्कर वेलुकर,विष्णु डवले,नंदु ईसळ,हिम्मतराव पोहेकर हे तेरा उमेदवार निवडुन आले.या यशाचे श्रेय गावातील मतदारांना जाते. ह्यासाठी असोकराव घोडे,सुभाष पाटील, रामदास पोहेकर,दिलीप शेंदुरकर,किशोर कदम,सुनिल कांबळे,नरहरी श्रीरंगे,सुनिल रामटेके,चरनदास श्रीरंगे, सुरेश चव्हान, अनिल गावंडे, यांच्यासह सर्व मतदारांनी प्रतिसाद दिल्याने आनंद वेक्तं करण्यात येत आहे.

Copyright ©