यवतमाळ सामाजिक

भांब राजा ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राजू डीवरे विजयी

भांब राजा ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राजू डीवरे विजयी

निवडणूक २०२१ मध्ये राजकारणातील अविस्मरणीय इतिहास घडवून आणकेल्या स्व.सुनील डीवरे यांच्या मृत्यू नंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र.३ मधील नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकी मध्ये राजू डीवरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत बहुमताने विजय मिळविला, या यशाचे श्रेय विकास पुरुष स्व.सुनील डीवरे यांनी केलेल्या कार्याची पावती दुसऱ्यांदा यांच्या पदरात पाडली या अगोदर स्थानिक सहकारी स्वस्थेच्या निवडणुकी मध्ये १३ हि उमेदवार निवडून आले.आणि आता पोट निवडणुकी मध्ये यश मिळाले

Copyright ©