यवतमाळ सामाजिक

ऑाल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पीयनशीप मध्ये यवतमाळच्या विद्यार्थ्याचा सहभाग

ऑाल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पीयनशीप मध्ये यवतमाळच्या विद्यार्थ्याचा सहभाग

रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया
रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
यांच्या वतीने ३५ वी ऑाल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पीयनशीप,२७ ते २९ मे २२
रोजी औरगांबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडली . त्यामध्ये यवतमाळ रोलर रिले आसोशिएशनच्या खेळाडून चा समावेश करण्यात आला . दोन दिवसीय स्पर्धा मध्ये वेग वेगळ्या राज्यातील ५३० खेळ्डू यात सहभागी होते त्या मध्ये गुजरात, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तामीलनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इत्यादी राज्यतील मुलांचा सहभाग होता, ही स्पर्धा स्पीड स्केट व रिले स्केट या प्रकार घेण्यात आली तसेच वेग वेगळ्या वयोगटातील मुलांनी पदके प्राप्त केली त्या मध्ये
निर्भय सुधिर साखरकर रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
रूद्रांश अभय दुधाटे स्पिड स्केटिंग तिसरा क्रमांक
कुदंन अमोल शेटे स्पिड स्केटिंग दुसरा क्रमांक
आर्यभ आशिष जयसिंगपुरे स्पिड तिसरा क्रमांक, रिले स्केटिंग दुसरा क्रमांक
दर्श प्रविण बाहादे रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
ओम प्रविण तिरमारे स्पिड स्केटिंग तिसरा क्रमांक, रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
रूद्र रविकिरण पवार स्पिड स्केटिंग तिसरा क्रमांक
देवांषा उमेश मडावी रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
आरव प्रेमराज याप्रल्लू स्पिड स्केटिंग तिसरा क्रमांक
आराध्य हेमंत परळे रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
त्रिषाई अतुल ईजपांडे स्पिड स्केटिंग दुसरा क्रमांक , रिले स्केटिंग दुसरा क्रमांक
मोहित दिपक गुल्हाने रिले स्केटिग तिसरा क्रमांक
जय प्रविण दिघाडे रिले स्केटिंग तिसरा क्रमांक
यश रविकिरण पवार रिले स्केटिंग दुसरा क्रमांक
या मुलांनी यश संपादन केले यांच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक प्रविण दिघाडे यांना देतात. तसेच त्यांचे कैस्तुक जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे , किशोर चौधरी व आई वडीलानी केले.
हे सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल गोधणी रोड येथे नियमीत सराव करता.
या सर्व खेळाडूनचे सर्व स्तरांमधून त्यांचे कोवतुक केल्या जात आहे

Copyright ©