यवतमाळ सामाजिक

शहरातील अवास्तव पडलेल्या प्लास्टिक निर्मूलनासाठी सरसावले नागरिक

शहरातील अवास्तव पडलेल्या प्लास्टिक निर्मूलनासाठी सरसावले नागरिक

मागील काही आठवड्यापासून यवतमाळ शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक माधुरिताई मडावी ह्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोहीम सुरू केली,त्यांच्या ह्या प्लास्टिक विरुद्धच्या युद्धात आपणही मागे राहून चालणार नाही ह्या भावनेने संकल्प फाउंडेशन व इको लव्हर ग्रुप च्या वतीने दर रविवारी 7 ते 9 ह्या वेळेत प्लास्टीक निर्मूलन केल्या जाते,आज ह्या प्लास्टीक निर्मूलन शाळेचा 9 वा रविवार होता,संकल्प फाउंडेशन चे सहसचिव रवी माहुरकर ह्यांच्या नेतृत्वात ध्रुव मराठी प्राथमिक।शाळेच्या परिसरात प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले,ह्यासाठी यवतमाळ कर।नागरिक सुद्धा।सरसावले असून अनेक नागरिकांच्या ग्रुप ने आजच्या प्लास्टिक निर्मूलन।शाळेच्या ह्या।उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला,ह्यात लहान।मुलांचा सहभाग होता ही येणाऱ्या पिढीसाठी उल्लेखनीय बाब होती,जवळपास 1 ट्रॅक्टर भरून प्लास्टिक गोळा।केल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी निलेश बिसेन तत्परतेने ट्रॅक्टर पाठवून विल्हेवाट करतात ह्या ड्राईव्ह साठी संकल्प फाउंडेशन चे सरचिटणीस वसंत शेळके,उपाध्यक्ष अनिल तांबेकर,सहसचिव रवी माहुरकर,शहराध्यक्ष विनोद दोंदल,जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवी ठाकूर,उदय सरताबे,अरुण सरागे,निलेश वाभीटकर, महादेव काचोरे,चांगदेव ढवस,श्याम बजाज,संकल्प वनिता वाहिनीच्या उपाध्यक्षा वर्षा सरागे,संघटिका निकिता बाविस्कर,नयना येम्बरवार,तर, इको लव्हर ग्रुप चे,अथर्व भागानगरकर,गणेश उप्परवार, शिवम चव्हाण,बच्चे कंपनी,वाहुल दोंदल, आराध्य बजाज,चि बागडीया, शिवाजी संघ शाखेचे,बाळू काळे,रणजित चौधरी,शरद जावंधिया, बाळासाहेब कुलकर्णी, श्याम दातार,उज्वल शिरभाते,सचिन खांनजोडे,संकेत गुल्हाने,चैतन्य दोंदल,मॉर्निंग ग्रुप चे राजगुरे ,अनिल गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते

Copyright ©