यवतमाळ सामाजिक

मोहदरी येथील गवळी समाज संघटनेची कार्यकारणी गठित महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत

मोहदरी येथील गवळी समाज संघटनेची कार्यकारणी गठित
महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत

,मोहदरी शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे या कार्यकारणी मध्ये
अध्यक्ष रामन ग्यानबाराव डाखोरे यांची निवड करण्यात आली यात
उपाध्यक्ष पदी रामन तुकाराम कुबडे सचिव पदी
बालाजी नागोराव डाखोरे सह इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात सहसचिव शंकर श्रीराम कोरडे
कोषाध्यक्ष बळीराम श्रीराम डाखोरे प्रसिद्धी प्रमुख कपिल गणेशराव डाखोरे
सलागार शेकोराव गंगाराम काळे यांची निवड करून यात
तालुका प्रतिनिधी काशिनाथ वामनराव डाखोरे सुभाष विठ्ठल पुलाते व इतर 26 सदस्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली या वेळी
महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे अध्यक्ष अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे, सचिव विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव: ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,
कार्याध्यक्ष दत्‍तराव भिमराव काळे, यांचे उपस्थिती होते

Copyright ©