यवतमाळ सामाजिक

ईचोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण बांधकामाचे भूमिपूजन

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

ईचोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण बांधकामाचे भूमिपूजन

सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या ईचोरा येथे बुद्धजयंती निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण बांधकामाच्या भूमिपूजनसमारंभ या कार्यक्रमाचे आयोजन ईचोरा येथील ग्रामस्थांकडू करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जितेंद्र मोघे,तर प्रमुख अतिथी म्हणून मा.अविनाश भाऊ भगत
यावेळी उपस्थित विजय राऊत,यादव राठोड,नुनेश्वर आडे,दिग्विजय शिंदे,सुरेश जयस्वाल,राजु भाऊ चव्हाण,किसन नाईक,मधुकर राठोड,अविनाश चव्हाण,राहुल देवतळे,किशोर जाधव,दादाराव वानखेडे,संघदीप देवस्तळे,सुनिल राठोड,विनोद जाधव,दिलीप राठोड,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव वानखेडे यांनी केले तर प्रस्ताविक विजय राऊत यांनी केले यावेळी उपस्थित ईचोरा गावातील बुद्ध बांधवांसह महिला भगिनींनी उपस्थित होत्या,विशेष म्हणजे पुतळा अनावरण बांधकामावर येणारा पुर्ण खर्च श्रीमती रुखमाबाई विठ्ठलराव फुलझले यांनी ऊचलणार असल्याणे,मा. जितेंद्र भाऊ मोघे यांच्याकडून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.

Copyright ©