यवतमाळ सामाजिक

लाडखेड ग्राम,वि,वि,कार्यकारी सहकारी सोसायटी च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा चि अविरोध निवड 

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान मो. 9422192691

लाडखेड ग्राम,वि,वि,कार्यकारी सहकारी सोसायटी च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा चि अविरोध निवड 

दारव्हा तालुक्या तिल लाडखेड येथील ग्राम वि,विध कार्यकरि सहकारी सोसायटी च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा चि निवड माजी अध्यक्ष किसानराव दुधे ,सुभाष दुधे माजी उपसभापति प,स,दारव्हा यांच्या नेतृत्वात सर्व अनुमते शशांक रामचन्द्र दुधे यांची अध्यक्ष पदी व रहेमान खान बिस्मिल्ला खान यांची उपाध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली या वेळी नवनिर्वाचित सदस्य सुलेमान खान,देवानन्द निमकर,गजानन दातिर ,ज्ञानेश्वर दुधे,सुल्तान खान ,खुशाल पाचखंडे,दिनेश सिनखोपडे(पाटिल),सौ संगीता भगवान दुधे,श्रीमती सुनीता राजू कसम्बे,आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी,बी,जी,जाधव,संस्थे चे सचिव प्रदीप चौधरी,रामचन्द्र धवने,शेखर पाचखंडे,सतीश केळकर,गोपाल निमकर,यांनी निवडी ची कामगिरी पार पाडली व पत्रकार प्रदीप मेश्राम,अन्सार खान,भगवान दुधे,अतुल दुधे,आकाश दुधे,समीर खान,वैभव दुधे,आदिंनी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांना सुभेच्छा दिल्या,

Copyright ©