यवतमाळ सामाजिक

वनवारला गाव येथील गवळी समाज संघटनेची शाखा स्थापन

वनवारला गाव येथील गवळी समाज संघटनेची शाखा स्थापन

महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत महाराष्ट्र गवळी समाज संघटना,वनवारला शाखा स्थापन करून कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे यात
अध्यक्ष- विक्रांत पुंडलिक फुके उपाध्यक्ष रामकृष्ण शंकर चिकटे ,सचिव- श्यामप्रसाद बाळकृष्ण आबाळे
सहसचिव प्रमोद शामराव देव्हारे
कोषाध्यक्ष संकेत मारोती कुबडे
प्रसिद्धी प्रमुख अजय श्रीराम लांडे
सलागार विजय मारोती आबाळे
जिल्हा सदस्य म्हणून शंकर उकंडराव माटे
कार्याध्यक्ष जनार्धन गोविंद लांडे विलास पुंडलिक फुके
माधव उकंडा पारध
तालुका प्रतिनिधी जीतेंद्र सुभाष लांडे
व इतर 22 सदस्य….
वरील कार्यकारणी नोद करण्यात आली या वेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे, सचिव विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,
कार्याध्यक्ष दत्‍तराव भिमराव काळे
माजी अध्यक्ष शरद काशीनाथ कुबडे, वनवारला ( पुसद तालुका मा. ग. स संघटना माजी अध्यक्ष शरद भाऊ कुबडे यांनी वनवारला कार्यकारिणी ला मोलाचे मार्गदर्शन केले , त्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीत मध्ये वनवारला गावाची नवीन कार्यकारिणी गठीत केली
म.ग.स.संघटना शाखा तसेच वनवारला येथील समाज बांधव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मान्य करण्यात आली

Copyright ©