यवतमाळ सामाजिक

बाबुराव लंगडापुरे यांची जिल्हा अध्यक्षपदि निवड

प्रतिनिधी नांदेड

बाबुराव लंगडापुरे यांची जिल्हा अध्यक्षपदि निवड

राजकारणात व समाजकारणात गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक चळवळीतील निष्ठेने काम करणारे समविचारी मित्रमंडळी एकत्र येऊन नांदेड येथे निर्मल होस्टेलमध्ये मा• चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली दि ३० एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील समविचारी कार्यकर्त्याच्या बैठकित राजकीय सामाजिक प्रश्नावर मंथन करून, *जनराज्य आघाडीची* जिल्हा अध्यक्षपदी माजी जिल्हा प, सदस्य बाबुराव लंगडापुरे, जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील मंडलापुरकर, जिल्हा महासचिव डाॅ•राजेश्वर पालमकर,
कार्यकारी सचिव अशोक घायाळे,
सचिव , पी डी वासमवाड , सहसचिव मनोहर पा रातोळीकर,
तर जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी चंपतराव डाकोरे पाटिल, जिल्हा युवा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पोटफोडे ,, सदस्य पदी गुंडाळी बोयाळे, गोविंदराव चातगिळे यांची सदस्य पदी व अर्धापुर ता अध्यक्षपदी ज्ञानेश्वर नवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक घायाळे यांनी केले व
नवनियुक्त कार्यकारिणी चा सर
सत्कार करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या,
अनेक मान्यवर यांनी जनराज्य संघटनेत सहभागी होऊन संघटित हौण्याचे अव्हाहन केले,
सुत्रसंचलन ज्ञानेश्वर पोटफोडे, यांनी केले
आभार प्रदर्शन गुंडाजी बोयाळे यांनी केले
या बैठकिस बाबाराव लंगडापूरे,सर्जेराव देशमुख,. राजेश्वर पालमकर, राम पाटील मंडलापुरकर, , पी डी वासमवाड , येरनाळेताई मरखेलकर, नागोराव बंडे पाटिल, चंपतराव डाकोरे पाटिल,अशोक घायाळे बाबाराव पाटील लाडेकर, बालाजी पाटील बोरगावकर, एम टी पाटिल दिलीप पाटील, वसंत पाटील कुडनेते, गुलाब पाटील मडावी, आधी मान्यवर उपस्थित होते असे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले

Copyright ©