यवतमाळ सामाजिक

नव वर्षीय सैय्यद अनस यांनी केला पहिला रोज़ा

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान

नव वर्षीय सैय्यद अनस यांनी केला पहिला रोज़ा

मुस्लीम समाजात रमज़ान महीना मोठा व पवित्र मानला जातो मुस्लीम समाजात 30 . दिवसाचे उपवास [ रोज़ा ] ठेवतात . पाहाटे चार वाजता उठून रोज़ा ची तयारी करतात व सायंकाळी 7 . वाजताच्या सुमारास रोज़ा सोडतात ‘ रमजान महिन्यात सर्व मुस्लीम बांधव ईश्वर कडे प्रार्थना करतात प्रत्येक घरातील लहान मोठे मनापासुन रोजे ठेवतात . लाडखेड येथील प्रसिद्ध भांडे व्यवसायीक सैय्यद ईर्शाद यांचे बंधु सैय्यद इरफान यांचा 9. वर्षीय मुलगा सैय्यद अनस याने एक दीवसाचा पहिला रोजा 15 तास 45 . मिनिटांचा पुर्ण केला . नमाज व दुवा.अन्न व पाण्याविना ईतरही नियमाचे पालन केले या पवित्र महिण्यात सर्वत्र शांती नांदावी यासाठी अल्लाहा [ ईश्वरा ] कडे दुवाँ मागीतली आजी आजोबा आई वडील आप्त नातेवाईका सह मित्रमंडळ सनीखान . प्रदीप मेश्राम . अन्सार खॉन . रशिद भाई ‘ जाकीर बेग . रशिद भाई बीडी . आदी मित्रमंडळींनी या चिमुकल्याचे अभिनंदन केले

Copyright ©