यवतमाळ सामाजिक

आदिवासी गोवारी समाजाचे न्याय हक्कासाठी शांतता आंदोलन.

आदिवासी गोवारी समाजाचे न्याय हक्कासाठी शांतता आंदोलन.

उमरी येथील विद्युत कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या घटनेविरोधात विद्युत कर्मचारी क्षेत्रातील अभियंता विरोधात करण्यात येणार असून सदर प्रकरणात विजेचा जिवंत तार खाली पडून असल्याने गंभीर जखमी झालेले प्रमोद नेवारे ह्यांना कायम अपंगत्व झाले असून त्यांचा एक हात निकामी झाल्याने कापण्यात आला व पुर्णपणे तारेच्या करंट मुले भाजले गेले त्यात संदीप उपलेंचवार हे सुद्धा जखमी झाले यांना महावितरण मार्फत तात्काळ मदत मिळावी व प्रकरणात निष्क्रिय कर्मचारी व क्षेत्रातील अभियंता यांच्या हलगर्जीपणा मूळे ही घटना घडली आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी ह्या करिता सावळी येथे आदिवासी गोवारी समाजाचे युवा नेते राजेश भाऊ नागोसे यांच्या नेतृत्वात शांतता आंदोलन दिनांक 29/एप्रिल 2022 शुक्रवारला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय सावळी सदोबा येथे आहे यावेळी सचिन भाऊ चचाने ( प्रदेश अध्यक्ष),श्रीधर काळसर्पे ,विकास चौधरी ,रवि वारंजे ,हरीश सेंद्रे ,राम सेन्द्रे ,दादाराव बोटरे साहेब ,संदीप भाऊ राऊत,गाजू भाऊ राऊत,अशोक बोटरे ,पिंटू बोटरे ,विठ्ठल वाघाडे,गजू कूडे,मोठ्या संख्येने आदिवासी गोवारी समाज बांधव उपस्थित राहणार आहे….

Copyright ©