यवतमाळ सामाजिक

मंगरूळ सोसायटीवर भेडेकर वलके गटाचे वर्चस्व

मंगरूळ सोसायटीवर भेडेकर वलके गटाचे वर्चस्व

अद्यक्ष किसनराव वि. भेडेकर उपाध्यक्ष अजाबराव वलके
मंगरूळ:( का.)
मंगरूळ वि. कार्य सोसायटी र.न.181 याच्या झालेल्या निवडणूक मध्ये भेंडेकर वलके गटाचे सर्वच्या सर्व 13 ही उमेदवार बिनविरोध निवडून आले .यामध्ये सुरेशराव भेडेकर , वसंतराव ठाकरे ,अजाबराव वलके, महादेवराव पोहरकर , किसनराव भेडेकर, अनिल काळे, प्रकाश गावंडे, पवन भेडेकर, गुलाब चव्हाण, राजेश खराटे, रमेश भागडे,सौ. उषा सु. भेंडेकर,सौ लिलाबाई शं. सुर्यकार यांची निवड करण्यात आली व यामधून दि.26 एप्रिल 2022 ला झालेल्या सभेमध्ये अध्यक्ष म्हणून किसनराव वि.भेडेकर यांची तर उपाध्यक्ष म्हनून अजाबराव बा. वलके एकमताने निवड करण्यात आली .यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल ना.इंगोले यांनी काम पाहिले तसेच सोसायटी सचिव बोरकर सरपंच सौ प्रतिभा पु. अवझाडे उपसरपंच पंडित पंचभाई ,सचिन भेडेकर, महादेव अवझाडे ,पुरुषोत्तम अवझाडे हे उपस्थित होते

Copyright ©