यवतमाळ सामाजिक

चोर चांभार म्हणाऱ्याचा जाहीर निषेध

चोर चांभार म्हणाऱ्याचा जाहीर निषेध

प्राचार्य मीनाक्षी सावळकर राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ या भिकरचोट गिधडाचा डुकराचा कठोरातील कठोर शब्दाने निषेध केला. तरी शब्द अपुरे पडतील .त्याला सरळ रिंगणात घेऊन चांभार काय चीज आहे. दाखवून दिले पाहिजे .हा व्यक्ती ज्या पक्ष्याचा आहे. त्या पक्षाला जनाची नाही तर मंनाची मान ठेवून .या व्यक्तीला पक्षातून हकालपट्टी करून पक्ष्यांनी पक्ष्याची इज्जत ठेवावी . आमदार खासदार हे बोलताना भान ठेवणं बोलतात असतात ,त्यांच्या कढून समाजावर कधि चिखल फेक होत नाही. यांचेकडुन न्यायाची अपेक्षा करणे मुळातच चुकीची मागणी असते .हे निर्लज्ज विभाग प्रमुख यांन समाजाला लावलेला डाग आहेत .समाजाची गद्दारी आणि बेइमानी करणारी हे लूच्चे आहेत .या पेक्षा आपण एकत्र येऊया त्याच्यावर गुन्हे दाखल करूया कोण हा राजा नाईक आता “चालवू रापी हाटऊ पापी” . चोर चांभार म्हणाऱ्या राजा नाईकांचा शाखा प्रमुख 98 यांचा जाहीर निषेध..

Copyright ©