यवतमाळ सामाजिक

वी जिल्हास्तरिय स्पीड स्केटिंग चॅस्पीयनशिप स्पर्धा.

वी जिल्हास्तरिय स्पीड स्केटिंग चॅस्पीयनशिप स्पर्धा.

दि. २४ एप्रिल २२ रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडली या स्पर्ध मध्ये जवळ पास ९० ते १० खेळाडूचा समावेश होता. या स्पर्धचे उघाटक यवतमाळ जिल्हाचे निवासी जिल्हाअधिकारी . ललित कुमारजी वऱ्हाडे तसेच निलेश भगत हे देखील उपस्थीत होते या स्पर्धचे आयोजन जय स्पोर्टस् ऑकदमी तसेच जय स्केटिंग क्लब यवतमाळ यांनी केले होते जय स्केटिंग च्या मुलांनी शानदार प्रदर्शन करून प्रथम ट्राफी पटकाविली तसेच दुसऱ्या क्रमांकाची ट्राफी ही माहुर ने पटकविली त्यांच्या यशाचे श्रेय प्रशिशक प्रविण प्र. दिघाडे यांना देतात तर त्यांचे कैस्तुक जिल्हा क्रिडा आधिकारी नंदा खुरपुडे व आई वडिलानी यांनी केले.
पदक प्राप्त खेळाडू ,रूद्रश अभय दुधाटे.वैदही ऋषिकेश राऊत,श्रेया प्रशंत पुनसे,जय प्रविण दिघाडे,प्रनिश सुरज तोटे, आर्दश राम पवार ओजस ललित कुमार वऱ्हाडे
आराध्य उज्जव मेटांगे. अद्वैत् विनोद शिरसा सरा विजय जाचक. शौर्य सुनिल जयस्वाल. प्रज्वल सुनिल जुनघरे. सोनंश मनोज चिंचोळकर,श्रेयश सागर पेठे.आरव प्रकाश काळमेद्य.धनश्री मनोज कांबळे,तनिष्का राकेश बत्रा.देवांश उमेश मडावी,आलोक विवेक भांगे.निर्भय सुधिर साखरकर महेबुब आलम अली.दानीश सय्यद नुर.दर्श प्रविण बाहादे रूद्र रविकिरण पवार.दर्श आलोक पामपट्टीवार.सुनिश निशांत मेश्राम.लश भुपेंद्र गजभिये.शरण्या रविनाश राठोड.त्रिष्णाई अतुल ईजपांडे आरब्या आशिष जयसिंगपुरे पार्थ बिंदू चव्हाण.लोभस्वी रुपेश कडू.ओम प्रविण तिरमारे.उन्नती राजेंद्र सातंगे.यश रविकिरण पवार.शिंवांश शिवनारायण भोरकडे.अनन्या पवण सिडाम नम्रता ललित कुमार वऱ्हाडे.वेदीका पवण सिडाम.अरजित रोहीत देशमुख.खुशी शौलेश राठी ईश प्रशांत भेंडारकर.अनन्या आशिष जाजू. परिधी संजय नगराळे. परम राहुल इंगळे पार्थ विशाल छत्तानी. रिझेन महेश मनवर. यश प्रविण दिघाडे. ओहम् ब्राम्हणकर
सर्व मुलांचे कौतुक करण्यात आले.

Copyright ©