यवतमाळ सामाजिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आगळी वेगळी जयंती साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आगळी वेगळी जयंती साजरी

दारव्हा तालुक्यातील पाठुर्णा आदर्श येथील सरपंच रत्नदीप पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंत्ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केली . गावा गावा मध्ये जावुन संविधान पुस्तकाचे वाटप करून जयंती साजरी केली . वडगाव गाढवे . पाथ्रड देवी . गाजीपुर . देवुरवाडी या गावा मध्ये संविधान पुस्तीकेचे वाटप केले तसेच आपल्या पादुर्णा गावा मध्ये त्यांनी भिम जयंती निमीत्य महापुरुषाला पुष्पहार अर्पन करून प्रतिमेचे पुजन केले आणि . गावा मध्ये पंधरा संविधानाच्या पुस्तीकेचे वाटप केले . खेड्यापाड्यातील ग्रामीन भागामध्ये सर्वसामान्य नागरीकांना भारतीय संविधान म्हनजे काय संविधानाचे महत्व काय . सर्वाना आपले मुलभुत अधिकार . मुलभुत कर्तव्य . तसेच कायदया बद्द्ल माहीती व्हावी . या आधिही . रत्नदीप यादवराव पवार यांनी . संविधान दिवसा निमीत्य . लाडखेड . संविधानाच्या पन्नास प्रति चे वाटप केले होते . त्यांनी ह्या वेळी एकच पण केला की . भारतीय संविधान दिवस आणि भिम जयंतीला आपण वर्षाला गावा गावा मध्ये , जावुन भारतीय संविधान पुस्तकाचे वाटप करायचे . आणि भारतीय संविधान काय त्याचे महत्व सर्वसामान्य नागरीकांना याची माहीती व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्न शिल राहील . तसेच आपले गावांमधील उच्च प्राथमिक शाळेमध्ये दररोज मुलांना एक तास रोज संविधान पुस्तकीचे पठन करावे . असे . ही निवेदन केले .. या वेळी सुभाष जाधव . लक्ष्मन राठोड . राहुल नन्नावरे . देवकुमार जाधव . नाईक पवार . निकेंद्र शिंगाडे . प्रमोद गजभिये . केवल पवार .रोहीत राठोड . बाळासाहेब आडे . राजदीप पवार . सुनिल गर्नाभये . करण राठोड . विठ्ठल चव्हान . मारोती राठोड . ग्राम . पंचायतचे सदस्य . उपसरपंच . तथा नागरीक उपस्थित होते .
.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©