यवतमाळ सामाजिक

हिवरी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिवरी गावाचे नाव केले लोवकिक

हिवरी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिवरी गावाचे नाव केले लोवकिक

येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरी चा विद्यार्थी रेहान मूस्ताक अली वर्ग 6 वी मध्ये शिकत असून नुकत्याच झालेल्या परीक्षेत घवघावित यश मिळविले महादिप सामान्य ज्ञान परीक्षेत चांगले यश संपादन केले त्या मुळे याची महादिप विमान वारी करिता निवड करण्यात आल्याने सर्व स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रेहान याची
यवतमाळ तालुक्यातुन निवड झालेल्या रेहान मुस्ताक अली याची जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे घेण्यात आलेल्या महादिप सामान्यज्ञान परीक्षा उपक्रमांतर्गत बंगलोर म्हैसूर विमान वारी करिता निवड झालेली आहे.या निवडीने शाळेचे व गावाचे नाव लोवकिकी केल्याने हिवरी ग्रामापच्यायत तथा हिवरी ग्रामस्थानी त्याचे अभिनंदन केले या यशाचे श्रेय मुख्याध्यापक शिक्षक तथा आई वडिलांना देत आहे.

Copyright ©