यवतमाळ राजकीय

भाजपा महिला आघाडी ने राबविला जिल्ह्यात सामाजिक न्याय पाखवडा पोषण अभियान

भाजपा महिला आघाडी ने राबविला जिल्ह्यात सामाजिक न्याय पाखवडा पोषण अभियान

दिनांक 19.एप्रिल 2022 रोजी प्रदेश अध्यक्ष उमाताई खपरे.यांच्या सुचणे प्रमाणे तसेच आमदार मदनभाऊ येरावार व जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भुतडा यांचा मार्गदर्शनात पूर्ण जिल्ह्यात महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ मायाताई शेरे यांच्या नेतृत्वात मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी अंगणवाडी येथे जाऊन पोषण आहार वाटप केले तिथे जाऊन सर्व अंगणवाडी सेविकांना ना व आशा सेविका मदतनीस यांना भेटून माहिती घेतली सर्व मुलांना व मुलांच्या पालकांना सुद्धा भेट दिली तसेच त्या ठिकाणी गरोदर माता सुद्धा होत्या यवतमाळ शहर अंगणवाडी मध्ये प्रत्येकी लहान मुलांना अमुल चे दूध 2 अंडे व बिस्कीट असे वाटप करण्यात आले सर्व नियोजन माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांनी करून दिले अंगनवाडी मधे किती बालके येतात व किती गरोदर माता यांची नोंद घेतली तसेच कुपोषित मुले किती आहे ते सुद्धा बघितले त्या वरून यवतमाळ शहर मध्ये खूपकमी संख्येने कुपोषित मुले आहे अशी माहिती मिळाली काही तालुक्यात कुपोषित मुलांची नोंद झाली. वणी कायर मारेगाव नवरगाव पुसद नेर आणि बरेच तालुक्यात भाजपा महिला आघाडी यांनी सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना भेट दिली व लहान मुलांना पोषक आहार वाटप करून समजिक न्याय पाखवाडा पोषण अभियान हा उपक्रम राबविला यवतमाळ मधून भाजपा जिल्हा महामंत्री सौ वैशाली खोंड शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ उषा खटे जिल्हा उपाध्यक्ष पुष्पलता सप्रे प्रांजली राऊत भारती जाठे रेखा नांदुरकर शिल्पा मुत्थतलवार वणी वरून महिलाआघडी जिल्हा महामंत्री संध्या आवतडे व सर्व महिला पदाधिकारी कायर वरून वणी तालुका अध्यक्ष स्मिता नांदेकर व सर्व महिला पदाधिकारी पुसद वरून शहर अध्यक्ष रुपाली जयस्वाल व तालुका अध्यक्ष दिपाली जाधव सर्व महिला पदाधिकारी नेर वरून तालुका अध्यक्ष कांचन जवळकर सर्व महिला पदाधिकारी मारेगाव वरून तालुका सरचिटणीस शालिनी दरुंडे व महिला पदाधिकारी यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय पखवाडा हा उपक्रम राबविण्यात आला.

Copyright ©