यवतमाळ सामाजिक

जेतवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

जेतवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती जेतवन पर्यटन स्थळ हिवरी येथे मोठया उत्साहाने साजरी  करण्यात आली जयंती निमित्य सकाळ पासूनचं परिसरातील बौद्ध  उपासक उपसिका पांढरे वस्त्र परिधान करून मिळेल त्या वाहनाने येत होते। सकाळी जेतवनचे संस्थापक रमेशजी बन्सोड व अध्यक्ष अनिल बन्सोड यांचे हस्ते ध्वजारोहन व महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले  या वेळी समाजातील युवकाने व्यसन सोडून डॉ बाबासाहेबानी  संगतिलेले विचार शिका संघटित व्हा व अन्याया विरुद संघर्ष करा आणि शिलाचे पालन करा असे या वेळी  जमलेल्या लोकांना  मार्गदर्शन रमेशजी बन्सोड यांनी केले या  कार्यकर्मासाठी गौतम बन्सोड जयश कांबळे ,आशिष बन्सोड, संजय हुलगुंडे  ,यश बन्सोड इत्यादिने परिश्रम घेतले.

Copyright ©