पत्रकार दिपक वागारे यांना बंधू शोक
महागाव (क.) येथील ग्रामीण पत्रकार संघाचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष पत्रकार. दिपक वगारे यांचे बंधू देवराव कोंडबाजी वगारे यांचे दुःखद निधन झाले मृतिव समयी त्यांचे वय ६०,होते त्यांच्या मागे दोन मुलं एक मुलगी दोन,भाऊ असा आप्त परिवार असून आज दुपारी २ वाजता त्यांचे अंत्यवमसस्कार महागाव येथील स्मशानभूमीत करण्यात आले
Add Comment