यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षित पना मुळे चोऱ्या च्या प्रमाणात वाढ

ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षित पना मुळे चोऱ्या च्या प्रमाणात वाढ

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावा गावात चोऱ्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच असून पोलीस प्रशासन तक्रार केल्यावर केवळ चौकशी पुरतीच कारवाई करीत असल्याने चोरांच्या हिंमतीत वाढ झाली आहे ग्रामीण परिसरात शेतकर्यांचा शेतातील अनेक साहित्याची चोऱ्या होत असतानाही पोलीस आज पर्यंत एकाही आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले आणि कारण पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरांचा शोधच घेतला नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे
वाई (रुई) येथील गोकी प्रकल्प ह्या कॅनोल वरिल पाच मोटार पंप चोरी गेली यात (१) सुदर्शन रामचंद्र काळे सी आर आय कंपनीची कि .अं.१४०००रु (२)अमोल दादाराव शिगाडे लक्ष्मी कंपनी कि.अं २२००० रु (३)गणोश प्रल्हाद ढेकळे मोटार शी आर आय कंपनीची कि.अं.२३००० रु (४)रुषिकेश राजाराम काळे मोटर टेक्ससोमो कंपनीची कि.अं.३०००० रु (५)नितीन किसन काळे मोटर लक्ष्मी कंपनीची कि.अं.२५००० रु असा एकूण एक लाख चौदा हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेले या पूर्वी हिवरी येथील सुरेशसिंग काकस यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म मधील क्यामेरे, ब्याट्री,साहित्य नेण्यात आले तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील स्पिंक्रल तोट्या नेण्यात आल्या तरी पोलिसांनी अजुन पर्यंत कारवाई केल्याचे दिसत नसल्याने शेतकऱ्यानं मध्ये कमालीचा रोष वेक्त केल्या जात आहे

Copyright ©