यवतमाळ सामाजिक

श्री मलकोजी महाराज शेतकरी शेत मजूर पॅनल चा दणदणीत विजय

श्री मलकोजी महाराज शेतकरी शेत मजूर पॅनल चा दणदणीत विजय

भांबराजा येथील ग्रामविकास विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या निवड नुकित स्व.सुनील डीवरे यांच्या गटाच्या तेराच्या तेराही उमेदवारांनी बाजी मारली सुनील यांचे राजकीय उन्छागाचे पाहिलेले स्वप्न अखेर पूर्णत्वाकडे आले असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहे विजयी उमेदवाराशी संपर्क साधला असता हा विजय आमचा नसून स्व.सुनील डीवरे यांचा असल्याचे सांगण्यात येत होते या वेळी विरोधकांना शह देत पूर्णच्या पूर्ण उमेदवार निवडून आले डीवरे यांचे राजकीय वलय जैसे च्या तैसे असल्याचे दिसून येत आहे या
यात प्रामुख्याने
प्रकाश रामदास बोंद्रे, राजेश नारायण डीवरे, अजय श्रीकुमार गुलालकर, चंद्रकांत नारायण चौधरी, वासुदेव सूर्यभान गोमासे, चंद्रकांत आनंदराव जगताप , दिलीप नथ्थुजी तिरमारे, सुधाकर गुलाबराव मांडवकर, जयराम सिन्हा देवरे, नारायण रामदास खंडरे, गौत्तम अभिमान सोंडवले, श्रीमती रेखा बाबाराव डीवरे, सौ. नानीबाई रामेश्वर चौधरी इत्यादीचा विजय झाला

Copyright ©