यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे राधा कृष्ण मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान सत्र सुरू

हिवरी येथे राधा कृष्ण मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान सत्र सुरू

सत्संगात मानवास ईश्वर प्राप्ती होते
भावताच्यार्य शोभाताई गावंडे
हिवरी येथे राधा कृष्ण मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान सत्र सुरू असून सत्संगात मानवास ईश्वर प्राप्ती होते
असे भागवताच्यार्य शोभाताई गावंडे यांनी आपल्या अमृत्मय वानी मधून वेक्त केले प्रत्येकानी सत्संगाची कास धरावी त्यामुळे आपल्या हृदयाचे परिवर्तन होते जर का परिवर्तन झाले तर आपलेच नाही तर परिवाराचे हि परिवर्तन होण्यास वेळ लागत नाही एक दा का परिवर्तन झाले तर इतरांनाही आपला फायदा होतो त्या मुळे प्रत्येकानी ईश्वराचे नामस्मरण करणे सत्संगात वेळ देणे म्हंनजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळेतो इतरत्र वेळ न घालवता सात दिवस सुरू असलेल्या भागवतात थोडा वेळ दिल्यास संधीचे सोने होईल असे हृदय परिवर्तन उपदेश भावताच्यार्य शोभाताई गावंडे यांनी दिला. येथील शेकडो भाविक या भागवतांचा लाभ घेत आहे

Copyright ©