यवतमाळ सामाजिक

बाबा जुमदेवजी यांची 101 वी जयंती उत्साहात संपन्न

प्रतिनिधी कैलास साठवणे

बाबा जुमदेवजी यांची 101 वी जयंती उत्साहात संपन्न

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या वतीने मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची 101 वी जयंती बेला मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

अंधश्रद्धेतून मुक्त करून व वाईट व्यसनातून मुक्त करून सत्याची वाटचाल दाखवणारे गोरगरिबांचे कैवारी महानत्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे अमर रहे कार्यक्रम मध्ये बाबा च्या जीवनावर आधारित खूप छान मार्गदर्शन झाले वाईट व्यसनामुळे किती तरी संसार उध्वस्त झाले भोळ्या भाबळ्या लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून वाईट व्यसणातून मुक्त करून सत्याची वाट दाखवणारे बाबा जुमदेवजी यांच्या जयंती निमित्य बेला नगरी दुमदुमली कार्यक्रमाला उपस्थित परमात्मा एक सेवक मंडळ बेला चे मार्गदर्शक विष्णुजी तेलराधे तसेच संभाजी वाघाडे,महादेवराव साठवणे , रमेश बालपांडे ,मुकुंद धादे ,बेले ,सचिन नवकरकर, शेकर बेले, महादेव हटवार, अविनाश तेलराधे, गजानन साठवणे,आकाश साठवणे , कैलास साठवणे, बाबा च्या सेविका सौ तेलराधे ताई, वाघाडे ताई, रुपाली साठवणे यांनी बाबा च्या जीवनावर विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन नवकरकर यांनी केले

Copyright ©