यवतमाळ राजकीय

माजी मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण

माजी मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण

आज माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघातील दारव्हा तालुक्यातील रामगाव ( रामेश्वर), वरूड येथील रस्त्यांसह विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण केले. यावेळी जि. प च्या माजी अध्यक्ष कालिंदा ताई पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य हरीहर भाऊ लींगणवार पंचायत समिती चा माजी सभापती सुनीता ताई राऊत, उपसभापती सदस्य शिवसेना तालुकप्रमुख मनोज सिंघी शिवसेनेचे सर्व आजी माजी तालु्यातील पदाधिाकारी उपस्थित होते.

Copyright ©