Breaking News यवतमाळ

आकाशात प्रकाशमय दिसलेली भव्य ज्योती ,उल्कापात की अजून काही

आकाशात प्रकाशमय दिसलेली भव्य ज्योती ,उल्कापात की अजून काही

संपूर्ण जिल्हासह तालुक्यातील नागरिक भयभीत

शनिवार दिनांक २/०४/२०२२ रोजी सायंकाळी अंदाजे ८:३० वाजताच्या दरम्यान नागरिकांना आकाश मार्गे प्रकाश ज्योती दिसून आल्या एका मागे एक अशा लागो पाठ ४ ज्योती दिसल्याने ह्या प्रकाश ज्योतो उल्कापात तर नाही अशा असा प्रश्न नागरिकांतून होत आहे तालुका प्रशासनान व जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आकाशातील प्रजाश ज्योती कशाची होती हे स्पस्ट करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी असे बोलल्या जात आहे

Copyright ©